जाणून घ्या, जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची दुपारी पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी !

जळगाव टुडे । जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार जळगाव लोकसभा मतदारसंघात सरासरी 51.98 % तसेच रावेर मतदारसंघात सरासरी 55.36 टक्के मतदान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. ( Loksabha Election)

जळगाव लोकसभा- विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी ( दुपारी पाच वाजेपर्यंत)
▪️ जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –49.50 %
▪️ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –55.79 %
▪️ अमळनेर विधानसभा मतदारसंघ –47.40 %
▪️ एरंडोल विधानसभा मतदारसंघ –55.84 %
▪️ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –50.37 %
▪️ पाचोरा विधानसभा मतदारसंघ -53.90 %

रावेर लोकसभा- विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी (दुपारी पाच वाजेपर्यंत)
▪️ चोपडा विधानसभा मतदारसंघ –55.99 %
▪️ रावेर विधानसभा मतदारसंघ –56.85 %
▪️ भुसावळ विधानसभा मतदारसंघ –52.70 %
▪️ जामनेर विधानसभा मतदारसंघ –54.63 %
▪️ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ –53.20 %
▪️ मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 59.10 %

WhatsApp Group

Related Articles

Back to top button