सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 रिक्त जागांसाठी भरती
Job Opportunity : सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून अप्रेंटिस पदाच्या 3000 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून, कोणत्याही शाखेतील पदवीधर नोकरीसाठी अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून अप्रेंटिस पदाच्या 3000 रिक्त पदांसाठी 10 मार्च 2024 रोजी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे वय उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरतील. SC/ST उमेदवारांना वयात 05 वर्षे सूट आणि OBC उमेदवारांना वयात 03 वर्षे सूट मिळेल. अर्ज करताना खुला वर्ग तसेच ओबीसींना 800 रूपये फी भरावी लागेल. राखीव संवर्गातील उमेदवारांना 600 रूपये तसेच पीडब्ल्यूडी उमेदवारांना 400 रूपये फी लागेल. ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 06 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात लिंक : पाहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online