भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विविध पदांच्या 490 रिक्त जागांसाठी भरती
Job Opportunity : भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच Airports Authority of India कडून विविध पदाच्या 490 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. 01 मे 2024 रोजी 27 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
शैक्षणिक पात्रता :
➡️ ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) : (i) आर्किटेक्चर (Architecture) इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2024
➡️ ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) : (i) B.E./B.Tech (Civil) (ii) GATE 2024
➡️ ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) : (i) B.E./B.Tech (Electrical) (ii) GATE 2024
➡️ ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) : (i) B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications / Electrical) (ii) GATE 2024
➡️ ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) : (i) B.E./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics) किंवा MCA (ii) GATE 2024
अर्जाची शेवटची तारीख : 01 मे 2024
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात लिंक : पाहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online [Starting: 02 एप्रिल 2024]