भारतीय तटरक्षक दलात नाविक पदाच्या 260 रिक्त जागांसाठी भरती

Job Opportunity : भारतीय तटरक्षक दलाकडून नाविक (जनरल ड्युटी-GD) पदाच्या 260 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12 वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. अर्ज भरताना खुल्या वर्गाला तसेच ओबीसींना 300 रूपये फी लागेल. राखीव वर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. पहिल्या टप्प्याची परीक्षा एप्रिल 2024 मध्ये, दुसऱ्या टप्प्याची परीक्षा मे 2024 मध्ये आणि तिसऱ्या टप्प्याची परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये होईल.

शारीरिक पात्रता :
उंची : किमान 157 सेमी.
छाती : फुगवून 5 सेमी जास्त.

अर्जाची शेवटची तारीख : 27फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात लिंक : पाहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online

WhatsApp Group

Related Articles

Back to top button