भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000 रिक्त जागांसाठी भरती

Job Opportunity : भारतीय रेल्वेकडून ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (NCVT/SCVT) उत्तीर्ण उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरतील. एससी व एसटी उमेदवारांना वयात 05 वर्षांची तर ओबीसींना 03 वर्षांची सूट मिळेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. खुला वर्ग तसेच ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांना 500 रूपये फी लागेल. राखीव प्रवर्गासह ईबीसी व महिलांना 250 रूपये फी अर्ज भरताना लागेल. परीक्षा (CBT) ऑक्टोबर & डिसेंबर 2024 मध्ये होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख अजून आलेली नाही.

अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात लिंक : पाहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online (Starting Soon)

WhatsApp Group

Related Articles

Back to top button