सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 रिक्त जागांसाठी भरती

Job Opportunity : सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून अप्रेंटिस पदाच्या 3000 रिक्त जागांसाठी काढण्यात आलेल्या भरतीला मुदतवाढ मिळाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. नोकरीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Central Bank of India Apprentice Recruitment 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्ष वय असलेले उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरतील. एससी तसेच एसटी उमेदवारांना वयात 05 वर्षांची तसेच ओबीसींना वयात 03 वर्षांची सूट मिळेल. अर्ज भरताना खुला वर्ग तसेच ओबीसींना 800 रूपये फी लागेल. महिला उमेदवारांना 600 रूपये फी लागेल. ऑनलाईन परीक्षा 31 मार्च 2024 रोजी होईल.

ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख : 27 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात लिंक : पाहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online

WhatsApp Group

Related Articles

Back to top button