गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 106 रिक्त जागांसाठी भरती

Job Opportunity : गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून विविध पदांच्या 106 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण गोवा, मुंबई आणि दिल्ली असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट सुपरिटेंडेन्ट (HR): (i) BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology) (ii) 05 वर्षे अनुभव.
असिस्टंट सुपरिटेंडेन्ट (Hindi Translator) : (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.
असिस्टंट सुपरिटेंडेन्ट (CS) : (i) पदवीधर (ii) Inter Company Secretary (CS) (iii) 02 वर्षे अनुभव.
टेक्निकल असिस्टंट (Electrical, टेक्निकल असिस्टंट (Instrumentation), टेक्निकल असिस्टंट (Mechanical), टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding), टेक्निकल असिस्टंट (Civil), टेक्निकल असिस्टंट (IT): (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव.
ऑफिस असिस्टंट (Clerical Staff) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 04 वर्ष अनुभव.
ऑफिस असिस्टंट (Finance/IA) : (i) B.Com (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव.
पेंटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव.
व्हेईकल ड्राइव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव.
रेकॉर्ड कीपर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव.
कुक (Delhi office) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव.
कुक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव.
प्लंबर : ITI (प्लंबर) (ii) 05 वर्षे अनुभव.
सेफ्टी स्टुअर्ड : (i) 10वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management).

अर्जाची शेवटची तारीख : 27 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात लिंक : पाहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online

WhatsApp Group

Related Articles

Back to top button