स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 314 रिक्त जागांसाठी भरती

Job Opportunity : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडकडून ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT) पदाच्या 314 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्षे असावे, SC/ST उमेदवारांना वयात 05 वर्षे तसेच OBC उमेदवारांना वयात 03 वर्षे सूट मिळेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. अर्ज भरताना खुला वर्ग तसेच ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांना 500 रूपये फी लागेल. राखीव वर्गातील उमेदवारांना 200 रूपये फी लागेल.

शैक्षणिक पात्रता :
i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/Mechanical/Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & Automation/ Civil/Chemical/Ceramic/Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication /Electronics & Instrumentation/Computer Science / Information Technology/Architectural Assistantship)

अर्जाची शेवटची तारीख : 18 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात लिंक : पाहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online

WhatsApp Group

Related Articles

Back to top button