युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सुमारे 606 रिक्त जागांसाठी भरती
जळगाव टुडे | युनियन बँक ऑफ इंडियाकडून चीफ मॅनेजरसह सिनियर मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पदाच्या सुमारे 606 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 23 फेब्रुवारी 2024 आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक पाहा. (Job Opportunity)
शैक्षणिक पात्रता :
➡️ चीफ मॅनेजर : (i) B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) (ii) 10 वर्षे अनुभव
➡️ सिनियर मॅनेजर : B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M. Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
➡️ मॅनेजर : B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव
➡️ असिस्टंट मॅनेजर : B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स / IT / टेक्सटाइल/केमिकल)
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात लिंक : पाहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online