Jalgaon Gramin : धरणगाव शहर व तालुक्यातील तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश…!
-माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी केले स्वागत
Jalgaon Gramin : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. धरणगाव शहर व तालुक्यातील तरूणांनी सुद्धा राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला. माजी मंत्री श्री. देवकर यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.
Jalgaon Gramin: Youth of Dharangaon city and taluka join Sharad Chandra Pawar NCP
धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष नईम काझी यांच्या नेतृत्वाखाली लाईन मोहल्ल्यातील तरूणांनी तसेच पक्षाचे तालुकाध्यक्ष धनराज माळी व युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भोणे येथील तरूणांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे कार्याध्यक्ष अरविंद देवरे, डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ.नितीन पाटील तसेच रमजान शाह, कालू शेख हसन, हेमंत माळी, दीपक वाघमारे, भगवान शिंदे, हिरामण जाधव, रघुनाथ पाटील, प्रा.एन.डी.पाटील, रंगराव सावंत, रवींद्र पाटील, मोहन पाटील, अमोल हरपे, सीताराम मराठे, सागर भामरे, सागर वाचपाई, सागर महाले, सुनील पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, मकरध्वज पवार, मुकेश केदार आदींसह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
‘यांनी’ केला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश
धरणगाव शहरातील अख्तर अली, शहेजाद अली, सिकंदर अली, अकील अली, सय्यद अशपाक, सय्यद मुख्तार, मोनीस खान, इम्रान शेख, तौकीर अली, जुनेद शेख, हुसेन शेख, तौसिफ शेख, जाकीर अली, गुलाम ख्वाजा, दानीश शेख, जाबीर अली, झाहीद खान, अदनान अली, समद शेख, हमीद अली, बिलाल शेख, अरिफ अली, अबरार शेख, अमन शेख, अयान शेख, इक्बाल शेख, जावीद शेख, मोहसीन अली, रहीम शेख.
भोणे येथील ज्ञानेश्वर पाटील, दुर्योधन भिल, विजय शिंदे, दिलीप भिल, जितेंद्र पवार, दर्शन पाटील, राजाराम पाटील, किरण पाटील, शरद पवार, दीपक पारधी, रमेश गोपीचंद, ताथू पारधी, सुनील पाटील, गुलाब पारधी, प्रकाश पाटील, अनिल पाटील, शशिकांत केदार, बापू पारधी, आकाश पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील.
गुलाबराव देवकर आज सोमवारी अर्ज दाखल करणार
जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर हे धरणगाव येथे आज सोमवारी (ता.२८) सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त बालाजी मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत ऐतिहासिक रॅली काढण्यात येणार आहे. त्यात जळगाव व धरणगाव तालुक्यातील आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.