Jalgaon Gramin : इनकमिंग थांबेना; धरणगाव तालुक्यातील साकरे गावच्या ग्रामस्थ व तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश…!

Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज बुधवारी (ता.०२) देखील
साकरे (ता.धरणगाव) येथील असंख्य ग्रामस्थ व तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचे पक्षाच्या वतीने स्वतः श्री.देवकर यांनी स्वागत केले.

Jalgaon Gramin : Incoming does not stop; Villagers and youth of Sakre village in Dharangaon taluka announced admission of Sharad Chandra Pawar NCP…!

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे ग्रामस्थ व तरूणांच्या कल्याणासाठी पक्षाच्या माध्यमातून भविष्यात जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही या प्रसंगी माजी मंत्री श्री.गुलाबराव देवकर यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळीसर, तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप आण्णा धनगर, शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, गोपाल पाटील,भगवान शिंदे, अमोल हरपे, भाऊसाहेब पाटील (माजी सरपंच साकरे), राजूभाऊ कोळी (माजी सरपंच साकरे), भगवान हिरामण पाटील (विकास सोसायटी चेअरमन, साकरे), सुरेश महाजन, ओंकार माळी, गोविंदा पहेलवान, लहू महाजन, नाना माळी, अक्षय माळी, बापू धनगर, रमेश महाजन, अतूल जोगी, रवी महाजन, समाधान (बालाजी) महाजन, भटू मराठे, सागर महाले, राहुल पाटील, रामकृष्ण (वासू) मराठे, सागर चव्हाण, प्रफुल्ल पवार, हरीष विसावे, भुवनेश सोनवणे, विश्वनाथ पाटील, रमजान शाह, परवेश शाह, नगर मोमीन, साबीर अली, सुमीत भोई, दुर्गैश चौधरी, दिगंबर सावंत सर, डॉ.नितीन पाटील, प्रेमराज सावंत (चमगाव), जगन्नाथ महाजन (गारखेडा), मोहन बाविस्कर (साळवा) आदी उपस्थित होते.

‘यांनी’ केला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मोतीलाल पारधी (मा.ग्रामपंचायत सदस्य), रोहिदास सोनवणे, धनराज सोनवणे, सुभाष सोनवणे, गुलाब सोनवणे, सागर बाविस्कर, प्रभाकर घोलप, भिका घोडे, समाधान सोनवणे, बाळू सोनवणे, विशाल बाविस्कर, आकाश बाविस्कर, समाधान संदानशिव, मिलिंद बैसाणे, अजय पानपाटील, पवन बैसाणे, हसन शाह फकीर.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button