Jalgaon Gramin : धरणगाव शहरातील शेकडो तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश…!
माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी केले स्वागत
Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धरणगाव शहरातील शेकडो तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला. स्वतः माजी मंत्री श्री.देवकर यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.
Jalgaon Gramin: Hundreds of youths from Dharangaon joined NCP Sharad Chandra Pawar party…!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेल्या सर्व तरूणांमुळे जळगाव ग्रामीणच्या विकासाला निश्चितच मोठा हातभार लागणार आहे. भविष्यात आपल्याला धरणगाव शहर व तालुक्याचा कायापलट करून रोजगाराचे साधन उपलब्ध करायचे आहे, अशी ग्वाही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर, गोविंदा पैलवान, माजी नगरसेवक हाजी इब्राहिम, नईम काजी, सुरेश महाजन, गोपाल पाटील, भगवान शिंदे, बबलू मराठे, रवी महाजन, कैलास मराठे, समाधान महाजन, अमोल हरपे, मनोज पाटील, सागर महाले, राजू शेख आदी उपस्थित होते.
‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
मोठा माळीवाडा रामलीला चौकातील आण्णा महाजन, रवींद्र महाजन, भूषण महाजन, योगेश दीपक महाजन, समाधान महाजन, अरूण महाजन, पवन महाजन, कैलास महाजन, किशोर महाजन, जयराम महाजन, योगेश बुधा महाजन, आबा महाजन, अजय जोगी, निवृत्ती महाजन, संदिप महाजन, हेमंत माळी; संत रोहिदास वाडा माळी समाज गल्लीतील संदिप मगन महाजन, गणेश महाजन, गोपाल बागूल, भटू माळी, पंकज महाजन, बापू महाजन, विश्वनाथ माळी, संजय जाधव, हरी बन्शी, अशोक माळी, गुलाब माळी, नामदेव माळी, राजेंद्र प्रताप माळी, भटू प्रताप माळी, ईश्वर माळी, दीपक माळी, हरेश्वर माळी, गुलाब माळी, भावेश माळी, राजेंद्र अशोक माळी; भवानी नगरातील गजानन महाजन, योगेश मराठे, प्रदिप पाटील, किरण मराठे, पवन महाजन, समाधान पाटील, रामकरण प्रजापती, रितेश पाटील, भूषण पारधी, समाधान महाजन, रवींद्र पाटील; ग्रामपंचायत हेडगेवारचे नरेंद्र पाटील, विलास वाघमारे, सागर वाघमारे, गोकूळ पाटील, मनोज सोनवणे, लक्ष्मण शिरसाठ, रोहन वाघमारे, रोहित वाघमारे, चेतन पाटील, विपूल पाटील, समाधान करणकाळ, मनजित सोनवणे, दुर्गेश पाटील.