Jalgaon Gramin : असोद्याचे वातावरण टाईट; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य युवकांचा जाहीर प्रवेश…!
Jalgaon Gramin : विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील तरूणाई परिवर्तनासाठी प्रेरीत झाल्याचे दिसून येत आहे. असोदा सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या असंख्य युवकांनी देखील आज गणेश चतुर्थीच्या दिवशी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. स्वतः माजी मंत्री श्री.देवकर यांनी सर्व युवकांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.
Jalgaon Gramin : Asoda’s environment is tight; Sharad Chandra Pawar Nationalist Congress announced the entry of many youths…!
असोदा येथील ओम साई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगराज सपकाळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सचिन माळी, असोदा ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत पाटील, विजय भोळे तसेच धवल पाटील, योगेश पाटील, महारू कोळी, गोविंदा कोळी, शुभम पाटील, सुकलाल माळी, बंटी बारी आदी व्यासपीठावर होते.
‘या’ युवकांची होती उपस्थिती
गिरीश पाटील, सागर चव्हाण, पुष्पराज सपकाळे, नरेंद्र पाटील, विशाल पाटील, कुणाल पाटील,अथर्व पाटील, गिरीश पाटील, तेजस पाटील, योगेश पाटील, राहुल मोरे, युगंधर पाटील, तुषार कोळी, विशाल बोरोले, विशाल पाटील, एकनाथ पाटील, किशोर क्षीरसागर, रवींद्र साबळे, किरण पाटील, डिगंबर इंगळे, अनिकेत गुजर, दीपक इंगळे, गणेश माळी, खेमचंद्र मुरलीधर, भगवान पाटील, एकनाथ कोळी, रवींद्र माळी, विशाल पाटील, नरेंद्र बोरोले, खुशाल पाटील, मनोज पाटील, अर्जून पाटील, गोविंद कोळी, शुभम पाटील, धनराज कोळी, गजानन सावळे, सुरेश पाटील, नितीन क्षीरसागर, तेजस पाटील, हरीष पवार, तुषार कोळी, रितेश महाजन, करणसिंग पाटील, करण पाटील, कुणाल अहिरे, स्वप्निल पाटील, विकास पाटील, गिरीश काळे, उमेश महाजन, नीलेश काळे, अमोल काळे, अक्षय महाजन आदी उपस्थित होते.