जाणून घ्या, 01 एप्रिल रोजी देशातील कोणत्या शहरात किती होता सोन्याचा भाव ?

Gold Rate Today | देशात गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढताना दिसत आहेत. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता.01) देखील सोन्याचे भाव तेजीतच होते. या दिवशी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव सुमारे 68 हजार 440 रूपये, तर 22 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव हा 62 हजार 740 रूपये होता. यासोबतचा चांदीचा भाव 78 हजार 600 रूपये प्रति किलोपर्यंत होता.

नवी दिल्लीत सोमवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 68 हजार 590 रूपये तसेच 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62 हजार 890 रूपये होता. मुंबईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 68 हजार 440 रूपये आणि 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62 हजार 740 रूपये होता. अहमदाबादमध्येही 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 68 हजार 490 रूपये होता. तसेच 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62 हजार 790 रूपये होता.

01 एप्रिल रोजी असे होते देशभरात सोन्याचे भाव

WhatsApp Group

Related Articles

Back to top button