Gold Silver Price : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने व चांदी पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव…!

Gold Silver Price : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात हळूहळू तेजी निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. आज शुक्रवारी (ता.२७) देखील सोन्याचे भाव ४०० ते ४३० रूपयांनी वधारले असून, चांदीच्या भावातही किलोमागे १००० रूपयांची वाढ झाली आहे.

Gold and silver increased again in the gold market of Jalgaon city; Know today’s price…!

जळगावमध्ये काल गुरूवारी (ता.२७) जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ७०,६०० रूपये प्रति तोळा आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,०२० रूपये प्रति तोळा होता. १८ कॅरेट सोन्याचा भाव देखील ५७,७७० रूपये प्रति तोळा इतका होता. त्यातुलनेत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७१,००० रूपये प्रति तोळा, २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,४५० रूपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ५८,०९० रूपये प्रति तोळा आहे. चांदीचा भाव सुद्धा गुरूवारी ९५,००० रूपये किलो होता, त्यातुलनेत आज शुक्रवारी चांदी ९६,००० रूपये प्रतिकिलो आहे.

जळगावमधील सोने व चांदीचे भाव (ता. २७ सप्टेंबर)

२२ कॅरेट सोने : ७१,००० रूपये प्रति तोळा
२४ कॅरेट सोने : ७७,४५० रूपये प्रति तोळा
१८ कॅरेट सोने : ५८,०९० रूपये प्रति तोळा
चांदी : ९६,००० रूपये प्रतिकिलो

WhatsApp Group

Related Articles

Back to top button