कापसाला अकोला जिल्ह्यातील कोणत्या बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव ?
Cotton Rate : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणारी कापसाची आवक सध्या खूपच अस्थिर आहे. सुदैवाने अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी कापसाला कमाल 7500 रूपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळताना दिसत आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे कापसाला शनिवारी (ता.16) सर्वाधिक 8180 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. आज आपण राज्यातील ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमधील कापसाचे भाव जाणून घेऊ.
■ अकोला (बोरगाव मंजू) :
आवक- 102 क्विंटल
भाव- 7500 ते 8180, सरासरी 7840 रूपये
■ अकोला :
आवक- 78 क्विंटल
भाव- 7400 ते 7980, सरासरी 7690 रूपये
■ देऊळगाव राजा :
आवक- 2600 क्विंटल
भाव- 7000 ते 7950, सरासरी 7800 रूपये
■ सिंदी (सेलू) :
आवक- 2200 क्विंटल
भाव- 6500 ते 7820, सरासरी 7700 रूपये
■ मारेगाव :
आवक- 757 क्विंटल
भाव- 6950 ते 7750, सरासरी 7350 रूपये
■ पांढरकवडा :
आवक- 246 क्विंटल
भाव- 6620 ते 7600, सरासरी 7500 रूपये
■ उमरेड :
आवक- 330 क्विंटल
भाव- 7100 ते 7680, सरासरी 7450 रूपये
■ मांढळ :
आवक- 195 क्विंटल
भाव- 6850 ते 7500, सरासरी 7150 रूपये
■ फुलंब्री :
आवक- 206 क्विंटल
भाव- 6900 ते 7400, सरासरी 7150 रूपये