जाणून घ्या, गुजरात राज्यात सध्या कसा आहे कापसाचा भाव ?
Cotton Rate : गेल्या अनेक दिवसांपासून दबावात असलेले कापसाचे भाव आता बऱ्याचअंशी सुधारले आहेत. गुजरात राज्यातही कापसाचे भाव तेजीत आले असून, काही ठिकाणी कापसाचे भाव 8400 रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले देखील आहेत. आज आपण गुजरातमधील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापूस भावाचा आढावा घेणार आहोत.
गुजरातमधील कापसाचे भाव (रूपये / प्रति क्विंटल)
■ 02 मार्च 2024 :
➡️ सावरकुंडला- 6000 ते 7905, सरासरी 6953
➡️ कडी- 6755 ते 8025, सरासरी 7850
➡️ जंबूसर- 6300 ते 6700, सरासरी 6500
➡️ चोटिला- 6000 ते 7000, सरासरी 6620
➡️ बगसरा- 6000 ते 7755, सरासरी 6877
➡️ जेतपूर- 5000 ते 8430, सरासरी 7250
■ 01 मार्च 2024 :
➡️ बगसरा- 6250 ते 8000, सरासरी 7125
➡️ राजुला- 6255 ते 8000, सरासरी 7128
➡️ कलवाड- 6500 ते 8000, सरासरी 7250