भारतीय जनता युवा मोर्चाची जळगाव तालुका नूतन कार्यकारीणी जाहीर

BJP Yuva Morcha : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील युवा मोर्चा तालुका कार्यकारीणी चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा प्रदेशध्यक्ष) यांच्या आदेशाने तसेच देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री), गिरीश महाजन (ग्रामविकास मंत्री), विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), रवी अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी), जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, जळकेकर महाराज, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परेश पाटील यांच्या सूचनेनुसार भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. हर्षल चौधरी यांच्या मार्गदर्शनाने युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब (भुषण) पाटील यांनी जाहीर केली आहे.

भाजपा युवा मोर्चाची जळगाव तालुका कार्यकारीणी अशी :

तालुकाध्यक्ष- भाऊसाहेब (भूषण) भास्करराव पाटील (धानवड)
उपाध्यक्ष- भूषण आबा पाटील (कुसुंबा), योगेश रघुनाथ खडसे (उमाळे), प्रदिप शालिक सोनवणे (असोदा), हितेंद्र हरी सोनवणे (देवगाव), संदीप नारायण चौधरी (पाथरी), सुनील भागवत पाटील (वडली), सोपान रमेश वराडे (विटनेर), प्रवीण अशोक बारी (शिरसोली), भूषण किरण महाजन (असोदा), कुणाल वाणी (म्हसावद), गोपाल ज्ञानेश्वर पाटील (नशिराबाद), विजय साहेबराव पाटील (आव्हाणे), मयूर ईश्वर मराठे (मन्यारखेडा).
सरचिटणीस- गुंजन लालचंद पाटील, समाधान प्रभाकर सोनवणे, घनश्याम ज्ञानेश्वर पाटील.
चिटणीस- संदिप शांताराम पाटील, भूषण आसाराम धनगर, पंकज प्रकाश मराठे, वासुदेव भागवत कोळी, गोपाल बाबुलाल राठोड, नीलेश अशोक चौधरी, अतुल प्रताप पवार, नितीन सपकाळे, ज्ञानेश्वर कदम, हरिष भगवान काटोले, चेतन रमेश रडे, सुनील शिवाजी चौधरी, हर्षल साहेबराव पाटील, शाहरूख अश्रप पिंजारी, अविनाश राजेश बारी, संदिप प्रकाश भावसार, सचिन सोपान चौधरी, मुकेश रमेश न्हावकर, रवींद्र प्रल्हाद सपकाळे, लालचंद पंढरीनाथ सोनवणे, भगवानदास देविदास मोहोरे, पंकज किशोर गुरव.
कोषाध्यक्ष- सचिन मधुकर जाधव.
सोशल मीडिया प्रमुख- रवींद्र मधुकर वराडे.
प्रसिद्धी प्रमुख- कपिलेश्वर दिनकर पाटील.
कायम आमंत्रित सदस्य- गिरीशभाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री), विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), स्मिताताई वाघ (प्रदेश उपाध्यक्ष), रवी अनासपुरे (प्रदेश प्रभारी), अनिकेत पाटील (प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा), ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जिल्हाध्यक्ष भाजपा), डॉ.राधेश्याम चौधरी (लोकसभा निवडणूक प्रमुख), परेश पाटील (युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष), चंद्रशेखर अत्तरदे (विधानसभा क्षेत्र प्रमुख), प्रभाकर पवार (ज्येष्ठ नेते), ॲड.हर्षल चौधरी (भाजपा तालुकाध्यक्ष), लालचंद पाटील (ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष), राजूभाऊ सोनवणे (जनजाती मोर्चा जिल्हाध्यक्ष), आशिष पाटील (दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष), दीपक पाटील (सोशल मीडिया आघाडी जिल्हाध्यक्ष), गोपाल भंगाळे (जिल्हा उपाध्यक्ष), मनोहर पाटील (जिल्हा चिटणीस भाजपा), ॲड.सचिन प्रभाकर पवार (तालुका सरचिटणीस), गिरीश वराडे (तालुका सरचिटणीस), योगेश पाटील (तालुका सरचिटणीस), सुदाम राजपूत (युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस), सागर शरद घुगे (युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष), उन्मेशदादा पाटील (खासदार), सुरेश उर्फ राजूमामा भोळे (आमदार).

WhatsApp Group

Related Articles

Back to top button