भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्यातील युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी जाहीर
BJP Yuva Morcha : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा प्रदेशध्यक्ष) यांच्या आदेशान्वये तसेच देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री), गिरीशभाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री), विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), रवि अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी), जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,जळकेकर महाराज यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परेश पाटील यांनी जाहीर केली आहे.
भाजपा युवा मोर्चाची कार्यकारीणी अशी
● अध्यक्ष- परेश अशोकराव पाटील.
● उपाध्यक्ष- आदित्य महाजन, जितेंद्र नेरकर, प्रशांत महाजन, सागर घुगे, चंदन पाटील, राहुल गायकवाड, निळकंठ खैरनार, समीर शिंदे, हिरालाल पाटील, विलास पाटील.
● सरचिटणीस- तुषार चव्हाण, पिंटू राजपूत, सुदाम राजपूत, प्रदिप सोमवंशी.
● चिटणीस- सुनील पवार, रुपेश पाटील, विनोद खैरनार, जगदिश सोनवणे, दीपक सूर्यवंशी, योगेश चौधरी, विकास महाजन, समाधान पाटील, रवींद्र पाटी, निखिल पाटील.
● कोषाध्यक्ष- विशाल राजपूत.
● सोशल मीडिया संयोजक- शिवराज पाटील
● सोशल मीडिया सहसंयोजक- विकास पाटील
युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य
सौरभ अशोक पाटील, निखिल सूर्यभान घोडेस्वार, मयूरी अरूण वाघ, कपिल रामभाऊ पाटील, नेहा पाटील, अमोल राजेंद्र ठाकूर, तुळशीराम प्रल्हाद चौधरी, मैनाज अजीम तडवी, तृप्ती जाधव, आकाश दत्तात्रय बोरसे.