भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चा कार्यकारीणी जाहीर

BJP Jalgaon : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चा कार्यकारीणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्या सुचनेनुसार महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संगीता राजेंद्र गवळी यांनी जाहीर केली आहे.

भाजपा महिला मोर्चा जिल्हा कार्यकारीणी अशी :
जिल्हाध्यक्षा- संगीता राजेंद्र गवळी.
उपाध्यक्षा- संगीता शिवाजी पाटील, पल्लवी समाधान पाटील, वैशाली पंढरीनाथ पाटील, रेखा नाटेश्वर पाटील, संध्या मिलिंद शहा, उमाताई शांतीलाल पोपाणी, ॲड. कृतिका आफरे.
सरचिटणीस- आरती योगेश देवरे, दीक्षा अर्जून गायकवाड, मनीषा राजेंद्र पगार, साधना रवींद्र देशमुख.
चिटणीस- प्रभावती नगराज महाजन, सरला लहू पाटील, जयश्री किशोर झवर, विद्या विजय पाटील, वसुधा संजय महाले.
सोशल मीडिया प्रमुख- मोनिका देवेंद्र गांगुर्डे, पिंकी राजकुमार जीनोदिया.
प्रसिद्धी प्रमुख- कुंजल भाटिया.
कार्यकारीणी सदस्या- प्रतिभा निळकंठ पाटील, सुरेखा दगा पाटील, वर्षा भालचंद्र माळी, सरिता भालचंद्र पाटील, वैशाली शांताराम बडगुजर, सुमित्रा गोकूळ पाटील, रंजना गोविंद पुजारी, शुभांगी सचिन येवले, पुनम विशाल थोरात, फरहाणा आसिफ शेख, ललिता सुनील पाटील, रंजना सुनील पाटील, समिधा संजय कुळकर्णी, साधना रवींद्र देशमुख, सुरेखा कोमलसिंग पाटील, स्वाती विनायक पाटील, निशा विंचुरकर, कुलदर्शनी पाटील, आरती परदेशी.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button