भाजपा जळगाव पश्चिम भटके विमुक्त आघाडी जिल्हा कार्यकारीणी जाहीर
BJP Jalgaon : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये तसेच देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री), गिरीशभाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री), विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), रविजी अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी), जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्या सूचनेनुसार भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष शालिग्राम मंगू पवार यांनी भाजपा जळगाव पश्चिम भटके विमुक्त आघाडी जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली आहे.
भाजपा जळगाव पश्चिम भटके विमुक्त आघाडी जिल्हा कार्यकारीणी अशी :
● अध्यक्ष- शालिग्राम मंगू पवार.
● महिला जिल्हाध्यक्ष- नामोताई मुलचंद राठोड.
● युवक जिल्हाध्यक्ष- सुनीलकुमार विठ्ठल पाटील.
● उपाध्यक्ष- संदिप घुगे, विजय राठोड, आत्माराम भोई, सुनील लाड, प्रमिला वंजारी, लखन पवार, संजय गढरी, शांताराम ठाकरे, रामसिंग चव्हाण, बाजीराव पांढरे, हिलाल सोनवणे, चरणदास पवार.
● सरचिटणीस- विजय गढरी, राजेंद्र जोगी, रवींद्र राठोड.
● युवक सरचिटणीस- समाधान राठोड.
● चिटणीस- शिवदास राठोड, ज्ञानेश्वर लोहार, डॉ. महेंद्र राठोड, मल्लू पवार, अशोक गोसावी, अमोल धनगर, विजय राठोड, साईदास राठोड, जोतमल पवार, महेंद्र भोई, गोरख राठोड, अरूण भोई, चत्रू राठोड, राजेंद्र राठोड, तुकडुदास चव्हाण, रामचंद्र राठोड, ज्ञानेश्वर फटकाळ, रवींद्र चव्हाण, चंदुलाल जाधव.
● कोषाध्यक्ष- रवींद्र शंकर दिगोळे.
● कार्यकारीणी सदस्य- राजेंद्र फणसे, सुरेश धनगर, मिश्रीलाल वंजारी, अनिल राठोड, महारू पवार, गजानन धनगर, रेखा पांचाल, धर्मा पवार, धनराज राठोड, सुरेश धनगर, गणेश चव्हाण, अरूण राठोड, एकनाथ भोई, भारत पवार, नवल पवार, अमरसिंह राठोड, सुभाष सोनवणे.