मुंबई बाजार समितीत केळीला सर्वाधिक 3000 रूपये प्रति क्विंटलचा भाव
Banana Rate : मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून कच्च्या केळीची आवक खूपच अस्थिर आहे. त्यानंतरही तिथे सध्या जेवढी काही आवक होत आहे, त्या केळीला 2000 ते 3000 आणि सरासरी 2500 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. मुंबईमध्ये केळीच्या भावात गेल्या काही दिवसात कोणतीच वाढ अथवा घट झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.
मुंबई बाजार समितीमधील केळीचे भाव (रूपये / प्रति क्विंटल)
● 07 मार्च- 2000 ते 3000, सरासरी 2500
● 06 मार्च- 2000 ते 3000, सरासरी 2500
● 05 मार्च- 2000 ते 3000, सरासरी 2500
● 04 मार्च- 1500 ते 3500, सरासरी 2500
● 02 मार्च- 2000 ते 3000, सरासरी 2500
● 01 मार्च- 2000 ते 3500, सरासरी 2700
● 29 फेब्रुवारी- 2000 ते 3000, सरासरी 2500