Banana Prices : जाणून घ्या आज गुरूवारी (31 ऑक्टोबर) कसे आहेत ? बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव !
Banana Prices : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज गुरूवार (31 ऑक्टोबर) साठी केळीचे संभाव्य बोर्ड भाव जाहीर केले आहेत. त्यानुसार बुधवारच्या तुलनेत बऱ्हाणपुरात आज नवती कमी दर्जा केळीचे भाव 61 रूपयांनी घटले आहेत, मात्र नवती उच्च दर्जा केळीच्या भावात 240 रूपयांची वाढ क्विंटलमागे झाली आहे. रावेर, चोपडा आणि जळगाव येथील नवती व कांदेबाग केळीच्या भावात कोणतीच वाढ अथवा घट झालेली नाही. तिन्ही ठिकाणचे भाव स्थिरच आहेत.
Banana prices of Barhanpur, Raver, Chopda, Jalgaon market
■ बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1010 रू. प्रति क्विंटल
नवती उच्च दर्जा- 1951 रू. प्रति क्विंटल
■ रावेर :
नवती नं. 1- 1950 रू. प्रति क्विंटल
नवती नं. 2- 1750 रू. प्रति क्विंटल
■ चोपडा :
कांदेबाग- 1900 रू. प्रति क्विंटल
■ जळगाव :
कांदेबाग- 1910 रू. प्रति क्विंटल