बुधवार ( ता.10 जुलै ) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
जळगाव टुडे । बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज बुधवार ( ता.10 जुलै ) साठी केळीचे संभाव्य बोर्ड भाव जाहीर केले आहेत. त्यानुसार बऱ्हाणपुरात मंगळवारच्या तुलनेत आज कमी दर्जा केळीच्या भावात 95 रूपयांची वाढ झाली आहे. उच्च दर्जा केळीच्या भावातही 56 रूपयांची वाढ प्रति क्विंटलमागे झाली आहे. रावेर तसेच चोपडा आणि जळगाव बाजार समित्यांमधील नवती व कांदेबाग केळीच्या भावात कोणतीच वाढ अथवा घट झालेली आहे. तिन्ही बाजार समित्यांचे भाव स्थिरच आहेत. ( Banana Market Rate )
Banana Market Rate
■ बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 995 रू. प्रति क्विंटल
नवती उच्च दर्जा- 1371 रू. प्रति क्विंटल
■ रावेर :
नवती नं. 1- 1600 रू. प्रति क्विंटल
नवती नं. 2- 1450 रू. प्रति क्विंटल
■ चोपडा :
कांदेबाग- 1525 रू. प्रति क्विंटल
■ जळगाव :
कांदेबाग- 1535 रू. प्रति क्विंटल