मंगळवार (ता.30 जुलै)- बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

Banana Prices : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज मंगळवार (ता.30 जुलै) साठी केळीचे संभाव्य बोर्ड भाव जाहीर केले आहेत. त्यानुसार बऱ्हाणपुरात सोमवारच्या तुलनेत आज कमी दर्जा केळीचे भाव स्थिर आहेत. तर उच्च दर्जा केळीच्या भावात 19 रूपयांची नाममात्र वाढ झाली आहे. रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील नवती व कांदेबाग केळीच्या भावातही कोणतीच वाढ अथवा घट झालेली नाही. तिन्ही बाजार समित्यांचे भाव स्थिरच आहेत.

Banana prices of Barhanpur, Raver, Chopda, Jalgaon market

स्थानप्रकारदर (रू. प्रति क्विंटल)
बऱ्हाणपूरनवती कमी दर्जा1305
नवती उच्च दर्जा1870
रावेरनवती नं. 11780
नवती नं. 21680
चोपडाकांदेबाग1705
जळगावकांदेबाग1715

WhatsApp Group

Related Articles

Back to top button