जाणून घ्या, उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी सध्या कसे आहेत केळीचे भाव ?

जळगाव टुडे । आपल्याकडील केळीचे बाजारभाव सध्या थोडे दबावात असून, त्यात गेल्या काही दिवसात फार समाधानकारक वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत केळीसाठी नेहमीच हमीची बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात सध्या कच्च्या केळीचे भाव कसे आहेत, त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (ता.२५ जून) देखील उत्तर प्रदेशात केळीला सरासरी ११०० ते २१०० रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. ( Banana Marker rate )

२५ जून : उत्तर प्रदेशातील केळीचे भाव (रूपये/क्विंटल)
● चौरी चौरा- १००० ते १२००, सरासरी ११००
● बरौत- १०५० ते ११५०, सरासरी ११००
● सहियापूर- १५०० ते १५३०, सरासरी १५१०
● गाझियाबाद- १९८० ते २०८० सरासरी २०३०
● नवाबगंज- १८८० ते १९२५, सरासरी १९००
● कानपूर- २००० ते २२००, सरासरी २१००
● अमरोहा- १८०० ते २०००, सरासरी १९००
● आझमगढ- १७०० ते १८६०, सरासरी १७८०
● बहराइच- १८०० ते १९५०, सरासरी १८८०

WhatsApp Group

Related Articles

Back to top button